पाहुन शौर्य तुजपुढेमृत्युही नतमस्तक झालास्वराज्याच्या मातीसाठीमाझा शंभुराजा अमर झालाधाकल धन्याच्या पावन स्मृतिस
विनम्र_अभिवादन जयशिवराय जय_शंभुराजे जय_जिजाऊ🚩🚩🚩
मुंबई | Mumbaiमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची (State Cabinet) बैठक पार पडली. या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. ✅ देहरजी मध्यम पाटबंधारे प्रकल्प, ता. विक्रमगड,
मंत्रीमंडळ बैठकीत तुमच्या आमच्या हक्काच्या सरकारनं घेतले महत्वाचे निर्णय.. Read More »
अंजनगाव खेलोबा – (ता. माढा) येथील सामाजिक कार्यकर्ते व आमदार बबनराव शिंदे आणि जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांचे समर्थक विनायक राजाराम चौगुले यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया सेलच्या माढा तालुकाध्यक्ष पदी निवड झाली आहे. या निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष बापूसाहेब पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी भवन सोलापूर येथे बुधवार, दि.२२ मे रोजी सुपूर्त करण्यात
माढा तालुका अध्यक्ष पदी विनायक चौगुले यांची निवड.. Read More »